Join us

साध्या भोळ्या कृष्णाचा बोल्ड अंदाज; ग्लॅमरस फोटोमुळे सोशल मीडियावर केला कहर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 07:00 IST

1 / 9
मन झालं बाजिंद या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे.
2 / 9
या मालिकेत कृष्णा ही भूमिका साकारुन तिने विशेष प्रसिद्धी मिळवली.
3 / 9
स्वभावातील साधेपणा आणि सौंदर्य यांमुळे श्वेताने प्रेक्षकांची अल्पावधीत मनं जिंकली.
4 / 9
उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या श्वेताने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
5 / 9
मन झालं बाजिंद या मालिकेपूर्वी तिने राजा रानीची गं जोडी या मालिकेत काम केलं होतं.
6 / 9
श्वेता सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असेत.
7 / 9
श्वेताच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत असतात.
8 / 9
कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडिशनल प्रत्येक फोटोमध्ये श्वेता सुंदर दिसते.
9 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्वेताने आापर्यंत अनेक फोटो शेअर केले आहेत,
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार