By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:33 IST
1 / 7माझी तुझी रेशीमगाठ या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.2 / 7मराठीसह हिंदी मालिका विश्वातही प्रार्थनाने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.3 / 7पवित्र रिश्ता या मालिकेत प्रार्थनाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.4 / 7प्रार्थनाने मालिकांसह सिनेमातही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे.5 / 7प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.6 / 7सध्या प्रार्थना तिच्या गर्ल गँगसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.7 / 7प्रार्थनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या फॅमिली आणि मैत्रिणींसोबत सुट्टी एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे.