1 / 7अभिनेत्री मीरा जोशी ही तिच्या अभिनयासह फॅशन सेन्समुळेही अनेकदा चर्चेत येते. 2 / 7मीराने मराठी सिनेसृष्टीत आपला दमदार अभिनय आणि नृत्याने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 3 / 7वेगवेगळ्या मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली आहे. मीरा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे. 4 / 7सध्या आपल्या कामातून थोडा ब्रेक घेत अभिनेत्री सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.5 / 7अभिनेत्री मीरा जोशी सध्या उत्तराखंडच्या निसर्गात मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटतेय. दरम्यान, उत्तराखंडमध्ये पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. परंतु अभिनेत्रीने हिमकुंड लेक, उत्तराखंड व्हॅली अशी अनेक ठिकाणी भ्रमंती केली. 6 / 7मीरा जोशीने तिच्या उत्तराखंडमधील ट्रीपचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 7 / 7देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये पर्यटकांनी वेढलेले असते. हिवाळ्यात अनेक पर्यटक येथे बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येतात.