By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:52 IST
1 / 6महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.2 / 6उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारी वनिता आज कोणालाही नवीन नाही.3 / 6छोट्या पडद्यावर मुक्तपणे वावर करणारी वनिता अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही झळकली आहे.4 / 6कबीर सिंग या गाजलेल्या बॉलिवूड सिनेमात ती झळकली आहे.5 / 6वनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे अनेक अपडेट ती चाहत्यांना देते.6 / 6वनिताने अलिकडेच केलेलं एक फोटोशूट चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये ती डॅशिंग अंदाजात दिसून येत आहे.