Join us

एकदम साधी आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची पत्नी, तुम्ही पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:13 IST

1 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शो आहे. या शोमधून प्रभाकर मोरे घराघरात पोहोचले.
2 / 8
अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रभाकर मोरे चाहत्याचं मनोरंजन करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील शालू हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं.
3 / 8
या गाण्यावरची हुकस्टेपही प्रचंड लोकप्रिय आहे. पण, प्रभाकर मोरेंच्या रिअल लाइफमधील शालूला पाहिलंत का?
4 / 8
आज प्रभाकर मोरेंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी पत्नीसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे.
5 / 8
'हॅपी अॅनिव्हर्सरी बायको' असं म्हणत त्यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 8
प्रभाकर मोरेंनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील शालूची झलक फोटोंमधून दाखवली आहे.
7 / 8
या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनीही प्रभाकर मोरे आणि त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
8 / 8
रे यांना दोन मुले आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता