By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:47 IST
1 / 7विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.2 / 7वनिताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.3 / 7अभिनयासह वनिताचा सोशल मीडियावरही दांडगा वावर आहे. 4 / 7सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते.5 / 7नुकतंच तिने पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. 6 / 7तपकिरी रंगाची साडी, गळ्यात तन्मणी हार तसेत केसात गुलाब माळून अभिनेत्रीने फोटो काढलेत. 7 / 7वनिता खरातचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.