Jannat Zubair : "मला अरेंज मॅरेज करायचं आहे कारण माझ्याकडे आता काही ऑप्शनच शिल्लक राहिलेला नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:41 IST
1 / 9जन्नत जुबैर ही टेलिव्हिजनवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. 2 / 9जन्नत सध्या तिने केलेल्या लग्नाच्या विधानामुळे चर्चेत आली आहे. लग्नाबद्दल तिने असं काही म्हटलं आहे ज्यामुळे तिचं ब्रेकअप झाल्याची लोकांना खात्री वाटत आहे. 3 / 9जन्नत जुबैर आणि मिस्टर फैजू या दोघांमध्ये दुरावा आला असून त्याचं ब्रेकअप झाल्याचं कित्येक दिवसांपासून म्हटलं जात आहे. 4 / 9जन्नत आणि फैजू यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉ़लो केलं आहे. हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. सतत एकत्र दिसायचे. अफेअरचीही चर्चा रंगली. 5 / 9अभिनेत्रीने याच दरम्यान आपल्या लग्नाबाबत असं काही म्हटलं आहे ज्याने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं. 6 / 9लग्नाबाबत काय प्लॅनिंग आहे असा प्रश्न जन्नतला विचारण्यात आला. तेव्हा तिने अरेंज मॅरेज करायचं असल्याचं सांगितलं. 7 / 9'मला अरेंज मॅरेज करायचं आहे कारण माझ्याकडे आता काही ऑप्शनच शिल्लक राहिलेला नाही' असं स्पष्ट सांगितलं. 8 / 9जन्नत जुबैर ही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 9 / 9