दौलत अन् शेफालीमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का त्यांचं फॅमिली रिलेशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 13:55 IST
1 / 11छोट्या पडद्यावर गाजलेल्या दोन लोकप्रिय मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली आणि माझी तुझी रेशीमगाठ'.2 / 11या दोन्ही मालिकांमध्ये कथानकासोबतच त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 3 / 11त्यामुळेच आज या दोन्ही मालिकांमधील शेफाली आणि दौलत या दोघांचं फॅमेली रिलेशन काय आहे ते पाहुयात.4 / 11माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेत्री काजल काटे हिने शेफालीची भूमिका साकारली आहे.5 / 11तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार याने दौलतची भूमिका साकारली आहे.6 / 11विशेष म्हणजे हृषिकेश आणि काजल यांच्यात कौटुंबिक नातं असून हृषिकेशच्या पत्नीमुळे हे नातं निर्माण झालं आहे.7 / 11हृषिकेशची पत्नीदेखील त्याच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे. 8 / 11हृषिकेशच्या पत्नीचं नाव स्नेहा असून ती शेफालीची म्हणजेच अभिनेत्री काजल काटेची सख्खी बहीण आहे.9 / 11 काजल, स्नेहाची धाकटी बहिण आहे.10 / 11 स्नेहा आणि काजल बहिणी असल्यामुळे काजल ही हृषिकेशची मेहुणी लागते.11 / 11स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती काजल आणि हृषिकेशसोबतचे फोटो शेअर करत असते.