छत्रपती शिवाजी महाराजांना मीनल शाहचा मानाचा मुजरा; शिवजयंतीनिमित्त केलं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:46 IST
1 / 8बिग बॉस मराठी ३ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीनल शाह.2 / 8बिग बॉसच्या घरात सर्वात स्ट्राँग महिला स्पर्धक म्हणून मीनल ओळखली जाते.3 / 8बिग बॉसशिवाय अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली मीनल सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. 4 / 8मीनल कायम तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.5 / 8चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मीनल इन्स्टाग्रामवरुन कायम तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.6 / 8अनेकदा मीनलच्या बोल्ड फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा असते. मात्र, यावेळी तिने एक खास फोटोशूट केलं आहे.7 / 8मीनलने खास शिवजयंतीनिमित्त फोटोशूट केलं आहे.8 / 8लाल रंगाची नऊवारी साडी त्यावर दागदागिन्यांनी केलेला साजशृंगार असा सुंदर गेटअप मीनलने केला आहे.