Join us

उफ्फ्! उर्फी जावेदने ब्लू बिकीनीत दाखवल्या बोल्ड अदा, पोटावरील टॅटूवर खिळल्या फॅन्सच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:18 IST

1 / 7
बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावे (Urfi Javed) अलिकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो रोज शेअर करत असते. ज्यामुळे ती चर्चेत असते. आता उर्फीने बिकीनी लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा सीक्रेट टॅटूही दिसलाय. ज्यावरून फॅन्सची नजर हटत नाहीये.
2 / 7
उर्फीचे तसे सगळेच फोटो बोल्ड असतात. पण या बिकीनी सूटमध्ये ती जरा जास्तच सुंदर दिसत आहे.
3 / 7
उर्फीने ब्लू बिकीनीसोबत एक स्कार्फ तिच्या कंबरेवर बांधला आहे.
4 / 7
यात उर्फी तिच्या दिलखेचक अदा दाखवत बोल्ड पोज देत आहे. या फोटोत तिच्या छातीच्या खाली असलेला सीक्रेट टॅटूही दिसत आहे.
5 / 7
हे फोटो शेअर करत उर्फीने लिहिलं की, ती नेहमीपासूनच बीच बेबी आहे.
6 / 7
याआधीही उर्फी जावेदला बिकीनीमध्ये बघितलं आहे. याआधी तिने नियॉन कलरच्या बिकीनीमध्ये पोज देऊन तिने फॅन्सना सरप्राईज दिलं होतं.
7 / 7
काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद बिग बॉस १५ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा होता. पण ती केवळ एक अफवा निघाली.
टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनसोशल व्हायरलसोशल मीडिया