1 / 10अभिनेता अक्षय केळकर आणि साधना काकतकर हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत.2 / 10९ मे २०२५ रोजी अक्षय आणि साधना या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतली. अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) अक्षय व साधनाच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.3 / 10नुकतंच अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 4 / 10नुकतंच अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो (Akshay Kelkar and Sadhana Kakatkar Wedding Photos) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 5 / 10या फोटोमध्ये दिसतंय की अक्षयने पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान करत मरुन रंगाचे वेलवेट उपरणे घेतले होते. 6 / 10तर सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर असे दागिने घातलेली साधनाही खूप सुंदर दिसत होती.7 / 10या फोटोंमध्ये अक्षय आणि साधना एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत.8 / 10तर या फोटोंमध्ये साधनाचा भाऊ हा अक्षयचा कानपिळताना दिसतोय. 9 / 10अक्षय केळकर आणि साधना हे जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. १० वर्षांच्या रिलेशनशिप दोघांनी 'सात जन्मांचं वचन' घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली. 10 / 10अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता असून कलर्स मराठीवरच्या 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता होता