By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:47 IST
1 / 11२०१६ साली आलेला रोमँटिक हिंदी सिनेमा 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. या सिनेमातील सरू अर्थात अभिनेत्री मावरा होकेन लग्नबंधनात अडकली आहे. 2 / 11 मावरा होकेनने लग्न (Mawra Hocane Wedding) करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मावराने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केलंय. 3 / 11अभिनेत्री मावरा होकेनच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.4 / 11मावरा आणि अमीर गिलानी यांनी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. 5 / 11मावराने लग्नासाठी खास पाकिस्तानी पेहराव केला. यात ती अतिशय सुंदर दिसत होती.6 / 11तर तिचा पती अमीर गिलानीने शेरवानी घातली आहे. दोघांचाही लूक चर्चेत आहे.7 / 11चाहत्यांकडून तिच्यावर तिच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे. 8 / 11मावरा आणि अमीरच्या अफेअरची चर्चा रंगली होती. अखेर दोघांनी लगन करत नव्या आयुष्याची सुरुवात केली.9 / 11 'सबात' आणि 'नीम' यांसारख्या मालिकांमध्ये मावरा आणि अमीरने एकत्र काम केलं होतं10 / 11दरम्यान, सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे. सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगला बिझनेस केला. 11 / 11सिनेमातील गाणीही आजही लोकांच्या ओठांवर आहेत. आता निर्माते आणि मेकर्सने ८ वर्षांनी सिनेमाचा सीक्वेल येत असल्याची गुडन्यूज दिली. अर्थात 'सनम तेरी कसम २'चं सध्या काम सुरु आहे.