By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:19 IST
1 / 9अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले2 / 9या फोटोंमध्ये नोरा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 3 / 9 हाय स्लिट ड्रेसवर नोराने मिनिमल मेकअप केलाय. तिने कोणतीच अधिकची ज्वेलरी परिधान केली नाही.4 / 9कानात सुंदर साजेसे कानातले आणि केवळ मेकअपनेच एकदम जबरदस्त टच आपल्या लुकला दिला. तर केसांना वेह्व्स स्टाईलमध्ये ओपन ठेवलं. 5 / 9 तिचा हा लुक पाहून चाहते इतके घायाळ झाले की तिच्या या लुकवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पडला.6 / 9 नोरा फतेहीने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.7 / 9नोरा फतेही तिच्या आयटम नंबर्समुळे प्रसिद्ध आहे. 'हाय गर्मी' किंवा 'दिलबर दिलबर' ही तिची गाणी लोकप्रिय आहेत.8 / 9नोरा फतेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच काही ना काही फोटोज, व्हिडीओ पोस्ट करते.9 / 9 नुकतंच तिचं 'स्नेक' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे ती प्रमोशन करताना पाहायला मिळतेय.