Join us  

Hotness Alert! मौनी रॉयने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, चाहते झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 2:17 PM

1 / 10
अभिनेत्री मौनी रॉयने आपले सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2 / 10
केवळ तिच्या मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.
3 / 10
मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चत असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या नव्या लुकसाठी उत्सूक असतात.
4 / 10
मौनी रॉय सोशल मीडिया देखील सक्रिय असते. अलीकडेच मौनीने तिच्या इन्स्टाग्रामवर सोनेरी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत , ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5 / 10
Don’t be a part of the problem, be the entire problem अर्थात 'समस्येचा भाग होऊ नका, तर संपूर्ण समस्या व्हा” असं कॅप्शन या पोस्टला तिनं दिलं आहे.
6 / 10
मौनी रॉयने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी बोल्ड मेकअप आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.
7 / 10
शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी रॉयची फिट फिगरही स्पष्ट पाहायला मिळत आहे. आपल्या किलर स्टाईलने तिनं चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.
8 / 10
मौनी रॉयने आपल्या अनेक वेगवेगळ्या कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे.
9 / 10
पारंपारिक असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये मौनी सुंदर दिसते यात शंका नाही. लोक तिच्या स्टाईलवरून नजर हटवू शकत नाहीत
10 / 10
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या 'शोटाइम' सीरिजमध्ये दिसली होती.
टॅग्स :मौनी राॅयसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया