Join us

परमसुंदरी! अदिती द्रविडचा 'ग्लॅम' लूक; नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:51 IST

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
2 / 8
वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी अदितीने काम केलं आहे.
3 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' यांसारख्या मालिकांमुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली.
4 / 8
अलिकडेच 'बाईपण भारी देवा' सिनेमामुळे ती चर्चेत आली होती.
5 / 8
'बाईपण भारी देवा'मधील 'मंगळागौर' हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. हे गाणं अदितीने लिहिलं आहे.
6 / 8
अदितीची सोशल मीडियावरही तगडी फॅनफॉलोइंग आहे
7 / 8
सोशल मीडियाच्या माध्यमातून अदिती तिच्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोजेक्टसंदर्भात चाहत्यांना माहिती देत असते.
8 / 8
नुकतेच तिने सोनेरी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अदिती फारच सुंदर दिसते आहे.
टॅग्स :अदिती द्रविडटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्