Join us

हमको आज कल है इंतजार !!टॉपलेस फोटोशूटनंतर वनिता खरातच्या भन्नाट कॅप्शनची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:52 IST

1 / 7
वनिता खरात हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.
2 / 7
कबीर सिंग या चित्रपटात वनिताने साकारलेल्या भूमिकेमुळे ती विशेष चर्चेत आली होती.
3 / 7
कलाविश्वाप्रमाणेच वनिता सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
4 / 7
मध्यंतरी वनिता टॉपलेस फोटोशूट करुन चर्चेत आली होती.
5 / 7
सध्या वनिताने आणखी एक छान फोटोशूट केलं असून त्याला दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.
6 / 7
'हमको आज कल है इंतज़ार' असं कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले आहेत.
7 / 7
वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
टॅग्स :वनिता खरातसेलिब्रिटीसिनेमा