Join us

गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अक्षयाचं Stunning फोटोशूट; बोल्ड लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:10 IST

1 / 7
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया गुरव.
2 / 7
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अक्षयाने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 7
अक्षया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
4 / 7
अलिकडेच अक्षयाने गोल्डन रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
5 / 7
अक्षयाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोबतच नेटकरी तिच्या या लूकला पसंती देत आहेत.
6 / 7
अक्षया अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये झळकली आहे.
7 / 7
सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत दिसून येत आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमाटिव्ही कलाकार