'दशावतार'मधील माधवच्या खऱ्या आयुष्यातील वंदूला पाहिलंत का? दिसायला खूपच सुंदर
By देवेंद्र जाधव | Updated: September 21, 2025 13:52 IST
1 / 7'दशावतार' सिनेमा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन ही बाप-लेकाची जोडी दिसली2 / 7'दशावतार'मध्ये सिद्धार्थ मेननने माधवची भूमिका साकारली. सिनेमात माधवचं वंदूवर प्रेम असलेलं दिसतं. खऱ्या आयुष्यातही सिद्धार्थच्या आयुष्यात एक वंदू आहे3 / 7सिद्धार्थ मेननचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं असून त्याच्या बायकोचं नाव आहे पूर्णिमा नायर. काही वर्षांपूर्वी पूर्णिमा आणि सिद्धार्थने एकमेकांशी लग्न केलं होतं4 / 7पूर्णिमा आणि सिद्धार्थचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. दोघांचं लव्ह मॅरेज असल्याचं समजतंय. 5 / 7पूर्णिमा ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती विविध विषयांवर कंटेंट बनवताना दिसते. पूर्णिमाचे अनेक रिल सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात6 / 7पूर्णिमा आणि सिद्धार्थचा एकमेकांच्या करिअरला खूप सपोर्ट आहे. सिद्धार्थच्या दशावतार सिनेमाचं प्रमोशन पूर्णिमाने केलं होतं7 / 7जेव्हा पूर्णिमाने दशावतार सिनेमा पाहिला होता तेव्हा ती खूप रडली होती. तिने सिद्धार्थला मिठी मारली होती. अशाप्रकारे सिद्धार्थ आणि पूर्णिमाचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हे दिसतं.