Join us

जांभळ्या रंगाची पैठणी साडी अन् पारंपरिक दागिन्यांचा साज; मिताली मयेकरचं 'फसक्लास' फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:35 IST

1 / 7
'फसक्लास दाभाडे'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 7
दरम्यान, या सिनेमात 'दाभाडे कुटुंबियांची' स्टोरी पाहायला मिळतेय.
3 / 7
या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, उषा नाडकर्णी, राजसी भावे, मिताली मयेकर, हरीष दुधाडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
4 / 7
अशातच चित्रपटाच्या पुणे येथील प्रिमियरसाठी अभिनेत्री मिताली मयेकरने केलेल्या खास लुकची सर्वत्र चर्चा होत आहे.
5 / 7
मिताली मयेकरने सोशल मीडियावर तिचे हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
जांभळ्या रंगाची पैठणी साडी, त्यावर साजेसे पारंपरिक दागिने परिधान करुन तिने साजशृंगार केला आहे.
7 / 7
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
टॅग्स :मिताली मयेकरसिनेमासोशल मीडियाव्हायरल फोटोज्