Join us

प्राजक्ता माळीचं 'नादखुळा' फोटोशूट! दिल्या अशा पोझ की चाहतेही बघतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:14 IST

1 / 9
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
2 / 9
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
3 / 9
प्राजक्ताने नुकतंच हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
4 / 9
हिरव्या रंगाच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये प्राजक्ताने फोटोशूट केलं आहे. यावर तिने हाय हिल्स घातल्या आहेत.
5 / 9
प्राजक्ताने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत. तिच्या या नादखुळा फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 9
In the spotlight… असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिलं आहे.
7 / 9
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8 / 9
प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 'रानबाजार' या सीरिजमध्ये ती दिसली होती.
9 / 9
अलिकडेच प्राजक्ताची मुख्य भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीटिव्ही कलाकार