Join us

Photos: मलायका अरोराच्या ग्लॅमरस लूकची चर्चा; पाहा खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:01 IST

1 / 9
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
2 / 9
मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
3 / 9
वयाच्या पन्नाशीत देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
4 / 9
आता तिने काही फोटो शेअर केले आहेत. यात मलायकाचा हॉट आणि तितकाच ब्युटिफूल अंदाज पाहायला मिळत आहे.
5 / 9
स्मोकी आय लूक आणि न्यूड मेकअप लूकसह ती लक्ष वेधून घेताना दिसतेय.
6 / 9
मलायकाने जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
7 / 9
मलायका अरोराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
8 / 9
मलायका झगमगत्या विश्वातून कोट्यवधी रुपये कमावणारी अभिनेत्री आहे.
9 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका हिची नेटवर्थ जवळपास 100 कोटी रुपये आहे.
टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटी