Join us

Kirti Kulhari : "लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली, मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण...";

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:17 IST

1 / 9
अभिनेत्री किर्ती कुल्हारीने साहिल सहगलसोबत लग्न केलं होतं आणि आता पाच वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
2 / 9
किर्तीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, 'मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात यशस्वी झाली नाही आणि माझं लग्न तुटलं.'
3 / 9
'माझ्या आयुष्यात साहिलची खूप मोठी भूमिका आहे. हे पण तितकंच खरं आहे की, लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली होती.'
4 / 9
'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय पालकांना आवडला नाही. मी आमचं नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं माझ्या आईला वाटत होतं.'
5 / 9
'मी आधी एक आई होण्याचा आणि मुलाला जन्म देण्याचा विचार करायची पण आता असं अजिबात नाही.'
6 / 9
किर्ती कुल्हारीसोबत कास्टिंग काऊचसारख्या घटना देखील घटना घडल्या आहेत पण तिला हा मोठा मुद्दा वाटत नाही.
7 / 9
अभिनेत्रीचे वडील ख्याली राम कुल्हारी हे भारतीय नौदलात कमांडर होते आणि आईचं नाव श्रावणी कुल्हारी आहे. तिला एक भाऊही आहे.
8 / 9
किर्तीने हिमेश रेशमियासोबत बॅडएस रवि कुमारमध्ये काम केलं आहे.
9 / 9
टॅग्स :किर्ती कुल्हारीबॉलिवूड