By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:44 IST
1 / 10'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान.2 / 10बिग बॉसमुळे हिना विशेष चर्चेत आली. इतकंच नाही तर तिच्या स्वभावामुळेही ती कायम चर्चेत येत असते. 3 / 10हिना खान सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.4 / 10अलीकडेच हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.5 / 10हिना खान कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. 6 / 10हिना खानचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.7 / 10 या फोटोंमध्ये हिना खान अतिशय गॅलमरस लूकमध्ये दिसली आहे.8 / 10हिना खानचा निळ्या रंगाच्या पँट-ब्लेझरमधील बॉसी लेडी लूक तुफान व्हायरल होत आहे.9 / 10 हिना खान अगदी हलक्या मेकअप लूकमध्ये दिसत आहे. 10 / 10या लूकमध्ये हिना चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली आहे.