छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोनारिका भदोरीयाचे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:51 IST
1 / 17सोनारिका भदोरीया2 / 17सोनालिका ही टीव्ही जगातील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे.3 / 17‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिका भदोरीया4 / 17सोनारिका भदोरीया हिने ‘देवो के देव महादेव’या व्यतिरिक्त पृथ्वी वल्लभ या मालिकेत देखील काम केले आहे.5 / 17सोनारिका 'दास्तान-ए-मोहब्बत या मालिकेत देखील काम करत आहे.6 / 17सोनारिका तिच्या टीव्ही मालिकांसोबतच तिच्या फोटोंमुळेही चर्चेत आहे.7 / 17सोनारिका बहुतेकदा बिकीनी लुकमुळे किंवा बोल्ड फोटोंमुळे बर्याच वेळा चर्चेत असते.8 / 17सोनारिकाने 'तुम देना साथ मेरा' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती9 / 17सोनालिकाने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.10 / 17सोनालिकाने तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.11 / 17सोनारिका २०१५ मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपले पदर्पण केले.12 / 17सोनारिका आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे13 / 17सोनालिकाने 'सासे' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.14 / 17सोनारिका भदोरीया ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते15 / 17सोनारिकाचे सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे16 / 17सोनारिकाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात17 / 17