गोव्याच्या किनाऱ्यावं! ब्ल्यू मोनोकिनीमध्ये समंथाने शेअर केले ग्लॅमरस Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:20 IST
1 / 9दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर समंथाने तिचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे.2 / 9कलाविश्वाप्रमाणेच समंथा सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 3 / 9समंथादेखील इन्स्टाग्राम वा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.यावेळी अनेकदा ती तिच्या जीवनातील लहान-सहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.4 / 9सध्या समंथा तिच्या बिझी शेड्युलमध्ये थोडासा ब्रेक घेत व्हेकेशनसाठी रवाना झाली आहे.5 / 9समंथा तिच्या मैत्रिणींसोबत सध्या गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. या ट्रिपमधील अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 6 / 9समंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा एक ग्लॅमरस फोटो चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये समंथा मोनोकिनीमध्ये दिसून येत आहे.7 / 9समंथाने तिच्या मैत्रिणींसोबत शेअर केलेला फोटो.8 / 9समंथा अनेकदा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.9 / 9यापूर्वीदेखील समंथाने एका बीचवरील फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.