IN PICS: सोनल चौहाने शेअर केलं व्हॅकेशनचे फोटो, बिकिनीमध्ये दिसली समुद्र किनारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:57 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने तिचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6या फोटोमध्ये सोनल चौहान गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6सोनलने 'जन्नत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6सोनल चौहान बॉलिवूडशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6सोनल चौहान सध्या तिचा आगामी तेलगू चित्रपट 'F3: Fun and Frustration' मुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6सोनल चौहानचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)