Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुस्न तेरा तौबा तौबा...! श्वेता तिवारीच्या फोटोंचा धुमाकूळ, नेटकऱ्यांनी केलं फिटनेसचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:51 IST

1 / 7
अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari)आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्वांनाच थक्क केलं आहे. वयाच्या ४३ व्या वर्षीही तरुणींना लाजवणारं तिचं सौंदर्य आहे.
2 / 7
श्वेताला २२ वर्षांची एक मुलगी तर ८ वर्षांचा एक मुलगाही आहे. तरी तिचा फिटनेस कमाल आहे. श्वेता तिवारीच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही.
3 / 7
श्वेता तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. कधी साडीत तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
4 / 7
व्हाईट क्रॉप टॉप, त्यावर काळा बो, लूझ ब्लॅक पँट अशआ लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत. त्यात तिच्या चेहऱ्यावर सुंदर ग्लो आला आहे.
5 / 7
हातात वाईनचा ग्लास, क्युट स्माईल करत तिने कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. हे फोटो पाहून ती अगदी २२-२३ वर्षांची तरुणीच वाटत आहे.
6 / 7
श्वेताचा स्वॅगही नेहमी चाहत्यांना प्रेमात पाडणारा असतो. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी 'सुंदर', 'बोल्ड' अशा कमेंट केल्या आहेत. आजही तू 16 वर्षांची वाट
7 / 7
श्वेता लवकरच आगामी 'सिंघम अगेन' मध्ये दिसणार आहे. याआधी तिने रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' मध्येही काम केलं होतं. याशिवाय श्वेता 'एक मै और एक टू' या नाटकातही काम करत आहे.
टॅग्स :श्वेता तिवारीटेलिव्हिजनबॉलिवूडसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्सोशल मीडिया