Join us

Photos : बाईsss... बोल्डनेसचा कहर आहे निक्की तांबोळी, चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:46 IST

1 / 10
अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
2 / 10
ती कायम तिच्या लूक आणि स्टाइलमुळे दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
3 / 10
नुकतेच निक्कीने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4 / 10
यामध्ये निक्की बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.
5 / 10
अभिनेत्रीने लाइट मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिचा लुक पूर्ण केला आहे.
6 / 10
तिने यावेळी विविध पोझ देत तिने फोटो क्लिक केले आहेत.
7 / 10
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सिझलिंग दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्ट वर अनेक कमेंट केल्या आहेत.
8 / 10
निक्कीनं अरबाज पटेलसोबतचेही काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.
9 / 10
'बिग बॉस मराठी'नंतरही निक्की-अरबाजची जोडी सतत चर्चेत येत असते.
10 / 10
या फोटोंना तिने 'Owner Of My Heart!' असं खास कॅप्शन दिलं आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉस मराठीबॉलिवूड