Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दृश्यम' चित्रपटातील 'ही' बालकलाकार आठवतेय? इतकी मोठी झाली अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक, पाहून विश्वासच बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:12 IST

1 / 7
2 / 7
त्यानंतर २०२२ मध्ये या क्राइम थ्रिलर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
3 / 7
पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगणची खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दरम्यान,या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्यामधील प्रत्येक पात्राची आता चर्चा होऊ लागली आहे.
4 / 7
अजय देवगणसह चित्रपटात श्रिया सरण,तनुश्री दत्ता आणि मृणाल जाधव हे कलाकार झळकले होते. दृश्यम च्या दोन्ही भागांमुळे मृणाल जाधव एक मराठमोळं नाव चांगलंच प्रसिद्धीझोतात आलं होतं.यात मृणालने 'अनू साळगावकर'ची भूमिका केली होती.
5 / 7
6 / 7
आता १० वर्षानंतर मृणालचा लूक पूर्णपणे बदलला आहे. सोशल मीडियावर मृणाल कायम तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
7 / 7
दृश्यममध्ये दिसलेली ही चिमुरडी फारच सुंदर दिसते. तिचे फोटो पाहून अनेकांचा विश्वासच बसत नाही.
टॅग्स :अजय देवगणदृश्यम 2बॉलिवूडसिनेमा