Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जवान'साठी गिरीजाला मिळालं किरकोळ मानधन?; इतर कलाकारांच्या तुलनेत घेतली इतकी कमी फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 09:18 IST

1 / 7
सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या जवान सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं ते पाहुयात.
2 / 7
या सिनेमामध्ये शाहरुखची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे त्याने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी त्याने ४० कोटी रुपये फी आकारली आहे.
3 / 7
या सिनेमात नयनतारादेखील स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटासाठी तिने ११ कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.
4 / 7
साऊथ स्टार विजय सेतुपतीदेखील या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमासाठी त्याने २१ कोटी रुपये घेतले.
5 / 7
प्रियामणी हिने या सिनेमासाठी केवळ २ कोटी रुपये मानधन आकारलं आहे.
6 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने या सिनेमासाठी १ ते २ कोटी घेतल्याचं सांगण्यात येतं.
7 / 7
अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये गिरीजा हटके अंदाजात दिसली. या सिनेमासाठी तिने नेमकं किती मानधन घेतलंय याचा ठोस आकडा समोर आलेला नाही. मात्र, तिला केवळ लाखांच्या घरात फी दिल्याचं म्हटलं जात आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाशाहरुख खानगिरिजा ओकनयनतारासान्या मल्होत्रा