वेस्टर्न ड्रेसमध्येही कमालीची सुंदर दिसते अरुणिता; फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 14:22 IST
1 / 9‘इंडियन आयडल 12’ या शोमधील सर्वात गाजलेली जोडी म्हणजे पवनदीप राजन (Pawandeep Rajan)आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal).2 / 9पवनदीप आणि अरुणिता यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. 3 / 9अनेकदा सोशल मीडियावर अरुणिता पवनदीपला डेट करत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या दोघांनी उघडपणे त्यांचं नात कधीच मान्य केलं नाही.4 / 9अरुणिता तिच्या गोड आवाजासह उत्तम स्टाइल स्टेटमेंट आणि साधेपणा यामुळे चर्चेत असते.5 / 9 अनेकदा कार्यक्रमांमध्ये साध्या भारतीय कपड्यांमध्ये दिसणारी अरुणिता वेस्टर्न कपड्यांमध्येही तितकीच छान दिसते.6 / 9सोशल मीडियावर सक्रीय असलेली अरुणिता अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.7 / 9अरुणिताने विदेश दौऱ्यावेळी हा फोटो काढला होता.8 / 9अरुणिताच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून पसंती मिळते.9 / 9या फोटोमध्ये अरुणिताने वेस्टर्न कपडे परिधान केले आहेत.