1 / 7७८व्या कान्स फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटीही कान्समध्ये हजेरी लावत आहेत. 2 / 7बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेदेखील कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावली. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. 3 / 7डिझायनर ड्रेस घालून उर्वशी कान्समध्ये पोहोचली होती. तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 4 / 7मात्र उर्वशीच्या लूकपेक्षा चर्चेचा विषय ठरली ती अभिनेत्रीने घेतलेली बिकिनी बॅग. 5 / 7सोनं आणि हिऱ्यांनी मढवलेली बिकिनी बॅग घेऊन उर्वशी कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली. कान्समध्ये तिने तिची बिकिनी बॅग फ्लॉन्ट केली. 6 / 7उर्वशीचे कान्स फेस्टिव्हलमधील हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले असून तिच्या बिकिनी बॅगची चर्चा रंगली आहे. 7 / 7उर्वशीचा कान्स फेस्टिव्हलमधील हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.