Join us

जय श्रीराम! अयोध्या नगरीत रमली सोनाली बेंद्रे; प्रभू श्रीरामांच्या भक्तीत झाली तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:07 IST

1 / 7
सोनाली बेंद्रे ९० च्या काळातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 7
अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आजही चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे.
3 / 7
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अभिनयपासून दूर असली तरी कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
4 / 7
सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते. त्याद्वारे आपल्या संदर्भात वेगवेगळे अपडेट्स अभिनेत्री देते.
5 / 7
नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
सोनाली प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीत गेली आहे. अयोध्येत जाऊन अभिनेत्री भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय.
7 / 7
'सोनेरी दिवे, पवित्र मंत्र आणि दैवी आभास, जय श्रीराम!' असं कॅप्शन सोनाली बेंद्रेने या फोटोंना दिलं आहे.
टॅग्स :सोनाली बेंद्रेअयोध्याबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया