सैफच्या लेकीने केलं बिकिनीमध्ये फोटोशूट; अभिनेत्रीच्या अदा पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:44 IST
1 / 9केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.2 / 9उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे साराने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.3 / 9साराच्या वागण्या-बोलण्यातून अजिबात तिचा नवाबी थाट दिसत नसून ती प्रत्येकाशी प्रेमाने वागते. त्यामुळे आजच्या घडीला ती लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 4 / 9कलाविश्वाप्रमाणेच सारा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.5 / 9अलिकडेच साराने एक फोटोशूट केलं आहे.6 / 9सारा सध्या व्हेकेशनमध्ये असून तिने समुद्र किनाऱ्यावर भन्नाट फोटोशूट केलं आहे. 7 / 9या फोटोमध्ये साराने कलरफूल बिकिनी परिधान केली आहे.8 / 9साराने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.9 / 9सारा कायमच तिच्या फोटोमुळे चाहत्यांचं लक्ष वेधत असते.