अभिनेत्री मृणाल ठाकूरने नववधूच्या गेटअपमध्ये केलेले फोटोशूट आलं चर्चेत, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:58 IST
1 / 6मृणाल ठाकूर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6लेटेस्ट फोटोंमध्ये मृणाल ठाकूर ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6मृणालने मरुन रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6तस्वीरों में मृणाल ठाकुर लहंगे में अपनी पतली कमर फ्लॉन्ट करती दिखाई दे रहीं हैं। (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 6मृणाल ठाकूरला कुमकुम भाग्य मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6मृणाल ठाकूरने हृतिक रोशनने सुपर ३० चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)