वयाच्या 55 व्या वर्षीही 'आशिक गर्ल' आहे प्रचंड बोल्ड; फोटो पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:30 IST
1 / 7 'आशिकी गर्ल' म्हणून रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल (anu aggarwal). 2 / 7या सिनेमाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र, एका अपघातामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. 3 / 7अनु आज कलाविश्वात सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.4 / 7अनुने वयाची ५० शी पार केली आहे. परंतु, आजही ती प्रचंड ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रीक असल्याचं लक्षात येतं.5 / 7सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली अनु बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.6 / 7अनुने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. मात्र, आता तिने इंडस्ट्रीपासून फारकत घेतली आहे. क्वचित एखाद्या कार्यक्रमात ती झळकते.7 / 7अनुचा कार अपघात झाल्यानंतर ती २९ दिवस कोमामध्ये होती. या अपघातानंतर तिचं करिअर संपल्यात जमा झालं. त्यामुळे ती पडद्यापासून दुरावली. सध्या ती एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते.