PHOTO: डान्सिंग क्वीन नोरा फतेहीच्या बोल्ड अन् ग्लॅमरस लूकची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:39 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर नोरा फतेही तिच्या आयटम नंबर्समुळे प्रसिद्ध आहे. 2 / 7'हाय गर्मी' किंवा 'दिलबर दिलबर' ही तिची गाणी लोकप्रिय आहेत.3 / 7नोरा तिच्या फिल्मी करिअरसोबतच फॅशनसेन्समुळे सुद्धा चर्चेत येत असते. 4 / 7नोरा फतेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच काही ना काही फोटोज, व्हिडीओ पोस्ट करते.5 / 7नुकतंच अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करुन हटके फोटोशूट केलं आहे.6 / 7या फोटोंमध्ये नोराचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.7 / 7शिवाय या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देत तिने चाहत्यांना आपल्या अदाकारिने घायाळ केलंय.