भोजपुरी अभिनेत्री Namrita Malla च्या बिकिनी लूकने उडवली फॅन्सची झोप, व्हायरल झाले अतरंगी फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:21 IST
1 / 4Namrita Malla Bikini Pics: भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या सुंदरतेसाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनेक अभिनेत्रींचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मोनालिसा बिग बॉस आणि तिच्या बोल्ड फोटोंमुळे आज स्टार आहे. 2 / 4अशात आता भोजपुरी सिनेमातील आणखी एक अभिनेत्री धुमाकूळ घालत आहे. ती म्हणजे नम्रता मल्ला(Namrata Malla). ती तिच्या स्टाइल आणि सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नम्रताने नुकतेच तिचे बिकीनीतील फोटो शेअर करून फॅन्सची झोप उडवली आहे. 3 / 4नम्रताचे हे बोल्ड फोटो आणि तिचा बिनधास्त अंदाज पाहून फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. नम्रता य़ा फोटोंमध्ये आधीपेक्षा खूप वेगळी दिसत आहे. तिने या फोटोशूटमध्ये मल्टी कलर बिकीनी घातली आहे आणि ग्लॅमर अंदाजात पोज देत आहे.4 / 4नम्रताचे हे बोल्ड फोटो आणि तिचा बिनधास्त अंदाज पाहून फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. नम्रता य़ा फोटोंमध्ये आधीपेक्षा खूप वेगळी दिसत आहे. तिने या फोटोशूटमध्ये मल्टी कलर बिकीनी घातली आहे आणि ग्लॅमर अंदाजात पोज देत आहे.