1 / 10बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांच्या मनावर राज्य करते. 2 / 10 चित्रपटांव्यतिरिक्त, राशी खन्ना तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. राशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.3 / 10आता पुन्हा एकदा राशी खन्नाने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची हॉट दिसते आहे.4 / 10या फोटोंमध्येही राशी भन्नाट दिसते आहे, तिची फिगर हा कायमच चर्चेचा विषय ठरतो.5 / 10हा लूक पूर्ण करण्यासाठी राशीने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.6 / 10राशी या लूकमध्ये नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. राशी जेव्हा-जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात. आताही तिच्या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये. 7 / 10चाहते हे नेहमी तिच्या नवीन लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्सही केल्या आहेत.8 / 10राशी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या फोटोंवर कायमच चाहते फिदा होतात. राशी खन्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.9 / 10राशी खन्ना ही सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.10 / 10अलिकडेच ती योद्धा सिनेमात झळकली होती. सिनेमातील तिच्या कामाचं भरपूर कौतुक झालं.