By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:48 IST
1 / 7बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.2 / 7रकुल तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येत असते.3 / 7सोशल मीडियावर सुद्धा अभिनेत्री कमालीची सक्रिय असल्याची पाहायला मिळते. 4 / 7त्याद्वारे रकुल तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 5 / 7नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.6 / 7या फोटोंमधील रकुलचा बोल्ड अन् ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत. 7 / 7सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.