Bhabi Ji Ghar Par Hain: काही मिनिटांचा रोल करुन हप्पू सिंह कमावतो लाखो रुपये; जाणून घ्या Yogesh Tripathi ची एका दिवसाची फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:03 IST
1 / 9छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेली मालिका म्हणजे भाबीजी घर पर हैं (Bhabi Ji Ghar Par Hain). २०१५ पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.2 / 9या मालिकेतील अंगुरी भाभीप्रमाणेच आणखी एक भूमिका लोकप्रिय झाली ती म्हणजे हप्पू सिंहची.3 / 9या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून आज आपण या मालिकेतील हप्पू सिंह आणि त्याच्या कमाईविषयी जाणून घेणार आहोत.4 / 9भाभीजी घरपर हैं या मालिकेत हप्पू सिंह ही भूमिका अभिनेता योगेश त्रिपाठीने साकारली आहे.5 / 9योगेश त्रिपाठी 'भाभीजी घरपर है'शिवाय 'हप्पू की उलटन पटलन' या मालिकेतही झळकत आहे.6 / 97 / 9विचित्र हेअर स्टाइल आणि बोलण्याची पद्धतीमुळे योगेश त्रिपाठी प्रेक्षकांची मनं जिंकली.8 / 9योगेश त्रिपाठी एका एपिसोडसाठी ३५ हजार रुपये फी घेतात. 9 / 9विशेष म्हणजे भाभीजी घरपर हैं या मालिकेत अवघ्या काही भागांसाठीच हप्पू सिंहची निवड करण्यात आली होती. परंतु, ही भूमिका लोकप्रिय झाल्यामुळे हे पात्र पुढे कंटिन्यू करण्यात आलं.