Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक बिकीनीमध्ये बोल्ड पोज देताना दिसली सोनल चौहान, फोटो बघून फ्लॅट झाले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 14:41 IST

1 / 5
'जन्नत' आणि 'पलटन' सारख्या सिनेमात काम केलेली अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. तिने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो शेअऱ केले आहेत. सोनलने ब्लॅक बिकीनीतील आपले फोटो शेअर केले आहेत. बिकीनीत ती समुद्र किनारी वॉक करताना दिसत आहे. तिचे हे बोल्ड फोटो पाहून तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे.
2 / 5
सोनल चौहानचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो शेअर केल्यावर काही तासांच्या आतच दोन लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आणि हजारो लोकांनी शेअर केले आहेत.
3 / 5
कमेंट बॉक्समध्ये सोनलचे फॅन्स तिच्या सौंदर्याचं आणि फीगरचं भरभरून कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं की, 'वरना पूरा पानी गरम हो जाएगा मिस हीटर.'
4 / 5
एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हाय गरमी'. तर एकाने या फोटोवर कमेंट केली की, तू जलपरी आहे. सोनलच्या या फोटोंवर एकापेक्षा एक भारी कमेंट्स येत आहेत.
5 / 5
सोनल चौहानला इम्रान हाश्मीच्या जन्नत सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमामुळे ती स्टार झाली होती. पण त्यानंतर मात्र ती कोणत्या मोठ्या सिनेमात दिसली नाही.
टॅग्स :सोनल चौहानसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया