Join us  

पतीसोबत आलिशान घरात राहते अनिल कपूरची लेक रिया, पाहा घराचे Inside photo

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:31 AM

1 / 9
अनिल कपूरने आपल्या दोन्ही मुलींची लग्ने केली आहेत. गतवर्षी ऑगस्टमध्येच त्याने आपली धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) चं लग्न लावून दिलं. (Photo Instagram)
2 / 9
रिया करण बुलानी (Karan Boolani) सोबत विवाह बंधनात अडकली. 12 वर्षांच्या नात्याला नवं नाव देत त्यांनी अत्यंत साधेपणाने घरात लग्न केलं होतं. (Photo Instagram)
3 / 9
रियाने आयशा आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटाची निर्मीती केली आहे. रिया आणि सोनम कपूर यांनी एकत्र येऊन Rheson नामक फॅशन ब्रॅण्डची निर्मिती केली आहे.(Photo Instagram)
4 / 9
रियाने इन्स्टाग्रामवर तिच्या आलिशान घराची आतील झलक चाहत्यांना दाखवत असते. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.(Photo Instagram)
5 / 9
रियाने पाली हिल परिसरातील हे घरं भाड्याने घेतलं आहे. (Photo Instagram)
6 / 9
रियाने तिच्या घराचं हे फोटोशूट एका मॅगझिनसाठी केलं होतं. (Photo Instagram)
7 / 9
वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी रियाने हे फोटोशूट केलं होतं. (Photo Instagram)
8 / 9
रिया कपूर आणि करण बुलानी यांनी मुंबईत स्वतःचा आलिशान आशियाना बनवला आहे. (Photo Instagram)
9 / 9
करण एक फिल्ममेकर असून त्याने आजतागयत ५०० जाहिराती तयार केल्या आहेत. आयशा आणि वेक अप सिड सारख्या चित्रपटात करण बूलानीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.(Photo Instagram)
टॅग्स :अनिल कपूरसेलिब्रिटीसुंदर गृहनियोजन