Join us  

आस्ताद- स्वप्नालीच्या लग्नाचा मेकओव्हर | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 3:47 PM

१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचा विवाहसोहळा पार पडला यावेळी त्यांचा लुक हा खरचं खूपच मस्त होता , याची एक झलक कि ते दोघे कसे तयार झाले होते.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीअस्ताद काळेस्वप्नाली पाटीललग्न