‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. या एपिसोडमध्ये एकीकडे मलायका अरोरा व अर्जुन कपूरच्या अफेअरवर शिक्कामोर्तब झाले. तर दुसरीकडे कार्तिक आर्यन व सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचाही खुलासा झाला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. '
Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 11:52 IST
‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली.
Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!!
ठळक मुद्देकार्तिक आर्यन व सारा अली खान लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असेल, असा एक खुलासाही करिनाने या शोमध्ये केला.