‘कॉफी विद करण’ या करण जोहरच्या सर्वाधिक लोकप्रीय चॅट शोमध्ये पहिल्यांदा साऊथ इंडस्ट्री्नच्या स्टार्सनी हजेरी लावली. होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली. या शोमध्ये प्रभासने पहिल्यांदा आपले रिलेशनशिप स्टेट्सही जाहिर केले. होय, या शोचे काही प्रोमो रिलीज झाले आहेत आणि यात प्रभास आपल्या रिलेशनशिपवर बोलताना दिसतोय.
Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 11:58 IST
होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली.
Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!
ठळक मुद्देया शोमध्ये प्रभासने पहिल्यांदा आपले रिलेशनशिप स्टेट्सही जाहिर केले. होय, या शोचे काही प्रोमो रिलीज झाले आहेत आणि यात प्रभास आपल्या रिलेशनशिपवर बोलताना दिसतोय.