अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. होय, अलीकडे अजय व काजोलने या शोमध्ये हजेरी लावली आणि मग काय, एकमेकांना चिडवणे, खिजवणे अशी धम्माल मस्ती रंगली.
तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 11:59 IST
अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही.
तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!!
ठळक मुद्देहोय, करणच्या एका प्रश्नावर अजयने पत्नी काजोलबदद्ल अशी काही प्रतिक्रिया दिली की, काजोल चांगलीच चिडली. तिला असे चिडलेले पाहून अजय आणि करणचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.