Sillod Assembly Election 2024

News Sillod

निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Election Commission slams Abdul Sattar; A case of giving false information about property | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण

Maharashtra Assembly Election 2024 : सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटींबाबत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तक्रार दाखल केली आहे.  ...

तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ - Marathi News | Three days of holidays, talk with rebels and independents will have to do it in Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ

१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे ...

उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके' - Marathi News | BJP functionaries 'chupke chupke' follows Uddhav Sena candidate Suresh Bankar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके'

भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांचा सूचक इशारा ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज - Marathi News | Rebellion in Mahayuti, Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar district; Applications filled with disgruntled people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज

ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...

एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार - Marathi News | One was 'kalyan' to Delhi and the other was sent to Bhokardan with Bismillah: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार

मंत्री तथा सिल्लोडचे शिंदेसेना उमेदवार अब्दुल सत्तार यांची माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा जहरी टीका ...

विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल - Marathi News | Only two days left to file Assembly nominations; Application filed by rebels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...

अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे - Marathi News | 6 crore 85 lakhs of Abdul Sattar; While the property of the wife is four crores; A total of six offenses against | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे

उमेेदवार अब्दुल सत्तार यांच्याकडे ५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...

ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न - Marathi News | Thackeray handed the 'Mashal' of candidacy to those who came from BJP; Implemented BJP's own pattern | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न

निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान ...