Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Sillod Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
बंडखोरी आणि दबावतंत्राच्या राजकारणाचे संकेत; सर्वच इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी नेले अर्ज ...
राजकारण :
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा आमदार हवाय', ठाकरेंनी उमेदवार केला जाहीर
Sillod Vidhan Sabha Candidate 2024: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जागावाटप निश्चित झाले नसले, तरी ज्या जागांचे वाटप झाले, तेथील उमेदवार अप्रत्यक्षपणे घोषित केले जात आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर :
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
भाजपचे सुरेश बनकर उबाठामध्ये प्रवेश करणार; २०० गाड्यासहित शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना ...
छत्रपती संभाजीनगर :
अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार
गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे. ...
Previous Page