गुप्ता हे शहरातील भाजप उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष होते. आमदार कुमार आयलानी यांच्या सोबत वाद उफाळून आल्यावर त्यांनी भाजपाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. ...
विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी दिल्यानंतर भाजपने मात्र अनुभवी नेते असलेल्या धस यांच्यावर विश्वास टाकला आहे. ...